News Details
ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई ३/७/१९ :
आज दि. ३/७ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सकाळ सत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्सवर अतिक्रमण कारवाई करणेत आली आहे. १. मोरया हॉस्पिटल चौक ७ २. मोरया गोसावी मंदीर ३ ३. चाफेकर चौक ६ ४. गोखले पार्क ३ एकुण १९ फ्लेक्स काढले असुन वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चाफेकर चौकातील १२ हातगाड्या हटविल्या असुन ८ वजन काटे जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.Popular Links
- Submit Tenders
- Agenda & Resolutions
- Action on unauthorised construction
- Rates of construction material by CE office
- Submit LBT online
- Town Planning public notice
- Maharashtra GR Search